शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पदुकोनच्या जेएनयु भेटीवरून राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 05:12 IST

चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोनने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिल्यामुळे नवे राजकीय युद्ध सुरू झाले आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोनने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिल्यामुळे नवे राजकीय युद्ध सुरू झाले आहे. भाजपने दीपिकाचा चित्रपट ‘छपाक’ वर बहिष्कार घालण्याचे फरमान जारी केले आहे तर काँग्रेस दीपिकाच्या पाठिशी उभा आहे.भाजपचे जे नेते दीपिकाला विरोध करून तिच्या चित्रपटावर बहिष्काराचे आवाहन करीत आहेत त्यांच्यावर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल, रणदीप सूरजेवाला, पवन खेडा यांच्यासह अनेक नेत्यांनी टीका केली आहे. सूरजेवाला यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की ‘‘भारताच्या आत्म्याला चिरडणे बंद करा, तुम्ही आणि भक्त कोणत्याही कलाकाराला विरोध नाही करू शकत नाहीत. ‘छपाक’ पदुकोनचाच चित्रपट नाही तर ज्या हजारों महिलांवर अ‍ॅसिड हल्ले झाले त्यांचाही आहे.’’ सिब्बल म्हणाले की, ‘‘कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री कोणाच्या पाठिशी उभी ठाकली तर हे लोक त्याला राष्ट्रविरोधी वा देशद्रोही जाहीर करतात.’’दुसरीकडे भाजपचे खासदार रामवीर सिंह विदुडी यांनी दीपिकाचा चित्रपट ‘छपाक’वर बहिष्कार घालण्याचे जाहीर आवाहन केले. परंतु, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारत लोकशाही देश आहे व कोणीही कुठेही जाऊ शकतो, असे म्हणून तो विषय टाळला.परंतु, सूत्रांनी सांगितले की, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावरून दीपिका व जे अभिनेते व अभिनेत्री सरकारविरोधातआवाज उठवत आहेत त्यांच्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचसोबत चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यासह मागच्या दाराने हादेखील दबाव आणला जात आहे की, सरकारला विरोध करणे बंद करावे अन्यथा त्यांनी परिणामांना तयार राहावे. अर्थात याला औपचारिक दुजोरा मिळू शकलेला नाही.

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोण