कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधीची निवड जाहीर

By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:38+5:302015-07-13T01:06:38+5:30

तळावली : कुर्टी फोंडा येथील श्री कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाची २0१५-१६ ची निवडणूक नुकतीच पार पाडली. विद्यार्थी प्रतिनीधी -शुभम वळवईकर, उपसरचिटणीस साईल गुरव, क्र ीडा सचिव निरज केरकर, सांस्कृतिक सचिव भक्ती कुट्टीकर हे विद्यार्थी भरघोस मतानी निवडून आले. याशिवाय विविध वर्गाचे वर्गप्रतिनिधी पुढीलप्रमाणे निवडण्यात आले.महानमा गावडे व समिक्षा गावडे बारावी वाणिज्य, आदित्य जल्मी व दिप्ती जल्मी अकारावी वाणिज्य, सिध्दार्थ नाईक व माधवी सतरकर अकरावी विज्ञान,सावी शिरोडकर व गजानन धुरी अकरावी कला, नताशा धुरी व महम्मद तंबक बारावी विज्ञान,साईनाथ हरमलकर व मनाली गावडे बारावी कला हे विदयार्थी निवडून आले. ही निवडणूक प्रक्रिया प्रा.लुईस वाझ, प्रा. मोली इब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्याचे प्राचार्य परमेश्वर भट,

Declaration of the Student Representative of Kamakshi High Secondary School | कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधीची निवड जाहीर

कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधीची निवड जाहीर

ावली : कुर्टी फोंडा येथील श्री कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाची २0१५-१६ ची निवडणूक नुकतीच पार पाडली. विद्यार्थी प्रतिनीधी -शुभम वळवईकर, उपसरचिटणीस साईल गुरव, क्र ीडा सचिव निरज केरकर, सांस्कृतिक सचिव भक्ती कुट्टीकर हे विद्यार्थी भरघोस मतानी निवडून आले. याशिवाय विविध वर्गाचे वर्गप्रतिनिधी पुढीलप्रमाणे निवडण्यात आले.महानमा गावडे व समिक्षा गावडे बारावी वाणिज्य, आदित्य जल्मी व दिप्ती जल्मी अकारावी वाणिज्य, सिध्दार्थ नाईक व माधवी सतरकर अकरावी विज्ञान,सावी शिरोडकर व गजानन धुरी अकरावी कला, नताशा धुरी व महम्मद तंबक बारावी विज्ञान,साईनाथ हरमलकर व मनाली गावडे बारावी कला हे विदयार्थी निवडून आले. ही निवडणूक प्रक्रिया प्रा.लुईस वाझ, प्रा. मोली इब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्याचे प्राचार्य परमेश्वर भट, गोमंतक विद्यालयाचे निवृत शिक्षक चंद्रकांत नाईक, शिक्षक प्रभाकर राणे, शिक्षिका सुरेखा नाईक, नामदेव नाईक तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. ढँङ्म३ङ्म : 1107-ढडठ-01कॅप्शन: विद्यार्थी मंडळा समवेत प्राचार्य परमेश्वर भट, गोमंतक विद्यालयाचे निवृत शिक्षक चंद्रकांत नाईक, शिक्षक प्रभाकर राणे, शिक्षिका सुरेखा नाईक, प्रा.नामदेव नाईक,प्रा.लुईस वाझ, प्रा. मोली इब्राहम व इतर.

Web Title: Declaration of the Student Representative of Kamakshi High Secondary School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.