शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रियकराने धोका दिल्याने प्रेयसीची इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 12:58 IST

पंजाबच्या होशियारपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

होशियारपूर - पंजाबच्या होशियारपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 18 वर्षीय तरुणीने प्रियकराने प्रेमात धोका दिला म्हणून इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने इन्स्टाग्रामवर केलेल्या लाईव्ह आत्महत्येच्या व्हिडीओमध्ये प्रियकराने तिला धोका दिल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यामुळेच आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचही सांगितलं. तरुणी होशियारपूरमध्ये एका भाड्याच्या घरात राहते. मुलीच्या आईचं चार वर्षापूर्वी निधन झालं असून तिचे वडील कामानिमित्त फ्रान्समध्ये राहतात. 

तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या एका सुसाईड नोटमध्ये तिच्या आत्महत्येसाठी तिचा प्रियकर इंदरला जबाबदार धरलं आहे. तरुणीच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी एका कॅमेऱ्यासमोर तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तसेच तिने इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या केल्याचं ही समोर आलं. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPunjabपंजाबInstagramइन्स्टाग्राम