रायफलमधून गोळी सुटल्याने तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:23+5:302015-10-03T00:20:23+5:30

भुसावळ : रायफल साफ करताना ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि त्यात तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली़

Death of the youth due to the shooting of the rifle | रायफलमधून गोळी सुटल्याने तरुणाचा मृत्यू

रायफलमधून गोळी सुटल्याने तरुणाचा मृत्यू

सावळ : रायफल साफ करताना ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि त्यात तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली़
गगनसिंह (गोलू) सुदर्शनसिंग नेब (२८) असे मृताचे नाव असून शुक्रवारी तो रायफल साफ करीत असताना निष्काळजीपणामुळे ट्रिगर दाबला गेला आणि गोलू याला गोळी लागली. कुटुंबियांनी तातडीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण जास्त रक्तस्राव झाल्याने रात्री १०च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Death of the youth due to the shooting of the rifle