पाणी भरताना वीजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू
By admin | Updated: March 13, 2016 00:04 IST
जळगाव : पाणी भरताना वीजेच्या मोटारचा धक्का लागून मामाच्या घरी आलेल्या अश्विनी शिवाजी देशमुख (१६, रा. लक्ष्मीनगर) या युवतीचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.
पाणी भरताना वीजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू
जळगाव : पाणी भरताना वीजेच्या मोटारचा धक्का लागून मामाच्या घरी आलेल्या अश्विनी शिवाजी देशमुख (१६, रा. लक्ष्मीनगर) या युवतीचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. अश्विनी ही खोटेनगरमध्ये आपल्या मामाकडे आलेली होती. तेथे पाणी आल्याने मोटार लावली. मात्र मध्येच अचानक नळी निघाल्याने ती परत लावताना अश्विनीला वीजेचा जबर शॉक बसला. तिला जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.