निधन वार्ता - जोड - जोड
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:50+5:302015-08-08T00:23:50+5:30
श्रीकांत गुंडेवार

निधन वार्ता - जोड - जोड
श रीकांत गुंडेवारफोटो - स्कॅनलक्ष्मीनगर येथील रहिवासी कर्नल श्रीकांत गुंडेवार (५९) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे.