निधन वार्ता - जोड जोड

By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:58+5:302015-08-26T00:18:58+5:30

मनोरमा चव्हाण

Death Talk - Pair attachment | निधन वार्ता - जोड जोड

निधन वार्ता - जोड जोड

ोरमा चव्हाण
फोटो - रॅप
धनगवळीनगर येथील रहिवासी मनोरमा माणिकराव चव्हाण (६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Death Talk - Pair attachment