निधन वार्ता - जोड

By Admin | Updated: August 25, 2015 22:46 IST2015-08-25T22:46:48+5:302015-08-25T22:46:48+5:30

वसंत तातेकर

Death Talk - Joint | निधन वार्ता - जोड

निधन वार्ता - जोड

ंत तातेकर
फोटो - रॅप
मनपाचे सेवानिवृत्त शिक्षक, एन-१०२, नागोमाई लेआऊट, रेशीमबाग येथील रहिवासी वसंत रामकृष्ण तातेकर (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Death Talk - Joint