निधन वार्ता - जोड

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:51+5:302015-08-08T00:23:51+5:30

धनराज जयेसी

Death Talk - Joint | निधन वार्ता - जोड

निधन वार्ता - जोड

राज जयेसी
मिनीमातानगर येथील धनराज शंकरलाल जयेसी (३०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
धनराज माथूरकर
बिनाकी मंगळवारी येथील धनराज भय्याजी माथूरकर (६०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
योगेश पौनीकर
लालगंज येथील योगेश दत्तू पौनीकर (३१) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुपचंद ताकोटे
गजानननगर येथील रुपचंद धोडबाजी ताकोटे (६५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदाशिव वांढरे
नंदाजीनगर येथील सदाशिव बळीराम वांढरे (९०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोषकुमार जैन
सुभाष पुतळा, सतरंजीपुरा येथील संतोषकुमार पन्नालाल जैन (६२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिरकुट तागडे
झिंगाबाई टाकळी येथील चिरकुट गडी तागडे (९४) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जनाबाई शेंडे
गिट्टीखदान येथील जनाबाई हरीचंद्र शेंडे (७४) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जितेंद्र गजभिये
संजयगांधी नगर येथील जितेंद्र मनोहर गजभिये (३०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोहन सोनारे
लष्करीबाग येथील मोहन चरणदास सोनारे (४५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ललिता खोब्रागडे
पंचशीलनगर येथील ललिता रमेश खोब्रागडे (४८) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
साधूजी खोब्रागडे
पंचवटीनगर येथील साधूजी गुजर खोब्रागडे (७५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुकर माटे
इंदोरा येथील मधुकर सोफीनाथ माटे (६५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोष सूर्यवंशी
वैशालीनगर येथील संतोष मदन सूर्यवंशी (३५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सूरज गजभिये
बेझनबाग येथील सूरज दशरथ गजभिये (६५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोविंद बोरकर
इंदोरा येथील गोविंद बालाजी बोरकर (६०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रभाकर नारनवरे
वैशालीनगर येथील प्रभाकर जयराम नारनवरे (७५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk - Joint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.