निधन वार्ता - जोड
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
शांतीबाई गुर्वे
निधन वार्ता - जोड
शांतीबाई गुर्वेफोटो - स्कॅनबँक युनियनचे नेते जयवंत गुर्वे यांच्या मातोश्री शांतीबाई सहदेव गुर्वे (८५) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी १० वाजता प्लॉट नं. २०, गेहानी लेआऊट, राजनगर, काटोल रोड येथून निघून मानकापूर घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.