निधन वार्ता (जोड २)
By Admin | Updated: June 6, 2015 00:11 IST2015-06-06T00:11:11+5:302015-06-06T00:11:11+5:30
नोशिना मतीन

निधन वार्ता (जोड २)
न शिना मतीनगिट्टीखदान रहिवासी नोशिना परवीन अ. मतीन (३५) यांचे निधन झाले. दफनविधी जरीपटका कब्रस्तान येथे करण्यात आले.फरजाना खानडोबीनगर रहिवासी फरजाना परविन इस्राईल खान (२२) हिचे निधन झाले. दफनधिवी मोमीनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आले.मनमोहन मेहतालिला आर्चेट कडबी चौक रहिवासी मनमोहन संतराम मेहता (८६) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले. महादेवराव डोरलेछावणी रहिवासी महादेवराव नामदेवराव डोरले (७५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले. माखनलाल धुमेजाकडबी चौक रहिवासी माखनलाल टेकचंद धुमेजा (७२) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले. अजय खोडेझिंगाबाई टाकळी रहिवासी अजय नामदेव खोडे (३२) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले. पलाश आचर्लेवारगणेशपेठ रहिवास पलाश रवींद्रकुमार आचर्लेवार (२२) याचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले. अशोक सांगोळेगड्डीगोदाम रहिवासी अशोक नरहरी सांगोळे (५३) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले. नारायण पोटपोसेभानखेडा रहिवासी नारायण मारोती पोटपोसे (७०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले. अबिरचंद शेंडेखलाशी लाईन रहिवासी अबिरचंद मारोतराव शेंडे (७८) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले. मदनलाल खोब्रागडे सदर रहिवासी मदनलाल श्यामराव खोब्रागडे (५२) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले. विठोबा डोंगरेसमतानगर रहिवासी विठोबा अवचित डोंगरे (८०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले. मोतीराम तडसबिनाकी रहिवासी मोतीराम तडस (७५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले. दिलीप लोखंडेमहेंद्रनगर रहिवासी दिलीप नत्थुजी लोखंडे (५३) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले. भारत गुजरइंदोर रहिवासी भारत भय्यालाल गुजर (४९) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले. मीरा वासनिककपिलनगर रहिवासी मीरा नीळकंठ वासनिक (५३) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.