निधन वार्ता - जोड
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:19+5:302015-02-06T22:35:19+5:30
राजू धकाते

निधन वार्ता - जोड
र जू धकातेपारडी येथील राजू गजानन धकाते (३२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवीबाई इलमलवारभूतेश्वरनगर येथील देवीबाई पांडुरंग इलमलवार (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचना येरपुडे दर्शन कॉलनी, नंदनवन येथील सुलोचना मनोहर येरपुडे (८६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रमिला कुळकर्णीजुनी शुक्रवारी येथील प्रमिला व्यंकटेश कुळकर्णी (७४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश नवघरेधन्वंतरीनगर येथील सुरेश भगवंतसिंग नवघरे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबुराव कुंभारेसाईनगर येथील बाबुराव कुंभारे (६६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधाकर जोशी रेवतीनगर येथील सुधाकर बलवंत जोशी (७६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भास्कर ठाकरेपिपळा फाटा येथील भास्कर नामदेव ठाकरे (६८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चक्रध्वज वालदेचॉक्स कॉलनी येथील चक्रध्वज गोपी वालदे (७१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलनबाई अंबादे आदर्शनगर येथील फुलनबाई प्रल्हाद अंबादे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रवीण फेंडरजुनी अजनी येथील प्रवीण रामदास फेंडर (४०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुभम अगडेवकीलपेठ येथील शुभम नागोराव अगडे (२०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.