निधन वार्ता - जोड

By Admin | Updated: February 6, 2015 01:17 IST2015-02-06T01:17:34+5:302015-02-06T01:17:34+5:30

कलावती येनकर

Death Talk - Joint | निधन वार्ता - जोड

निधन वार्ता - जोड

ावती येनकर
नंदनवन येथील कलावती करणुजी येनकर (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विकास खातुरे
रुक्मिणीनगर येथील विकास बंडूजी खातुरे (३०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशोक पाटील
विणकर कॉलनी येथील अशोक कवडूजी पाटील (७१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीराम तिवाडे
दुर्गानगर येथील श्रीराम विठोबा तिवाडे (६८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राधिका ढवळे
सांकेतनगर येथील राधिका गणेश ढवळे (५५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
केशव मोरे
अंबिकानगर येथील केशव त्रिकुट मोरे (५५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
धीरज देशभ्रतार
लष्करीबाग येथील धीरज भीमराव देशभ्रतार (३५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाना नगरकर
वैशालीनगर येथील नाना माधव नगरकर (६१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश सावरकर
नवा नकाशा येथील रमेश किशन सावरकर (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिलीप रहाटे
गोरेवाडा येथील दिलीप दयाराम रहाटे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेंद्र कोहळे
झिंगाबाई टाकळी येथील राजेंद्र पांडुरंग कोहळे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमला बडवाईक
मनीषनगर येथील कमला गोविंद बडवाईक (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गरीबदास भोवतकर
सौभाग्यनगर येथील गरीबदास शिवराम भोवतकर (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आशा राऊत
चुनाभट्टी येथील आशा सदाशिव राऊत (६४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नंदू शेंद्रे
कुंभारटोली येथील नंदू शेंद्रे (४२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk - Joint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.