निधन वार्ता
By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:55+5:302014-12-19T22:56:55+5:30
सुशील मेश्राम

निधन वार्ता
स शील मेश्रामझिंगाबाई टाकळी, बाबा फरिदनगर येथील रहिवासी सुशील युवराज मेश्राम याचे निधन झाले. तो २७ वर्षांचा होता. त्याच्या पार्थिवावर उद्या शनिवारी दुपारी ३ वाजता मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.