निधन वार्ता
By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:54+5:302014-12-19T22:56:54+5:30
पुष्पा खोंडे

निधन वार्ता
प ष्पा खोंडेफोटो - स्कॅनशिवार्पण अपार्टमेंट, अंबाझरी हिल टॉप येथील रहिवासी पुष्पा श्रावण खोंडे (७०) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पती, तीन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. सुखलाल तांबेफोटो - स्कॅनबारासिंग्नल, बोरकरनगर येथील रहिवासी सुखलाल तांबे (९०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शनिवारी दुपारी १२ वाजता मोक्षधाम घाटावर करण्यात येईल. मंजुळाबाई जिभकाटेफोटो - स्कॅनसोमवारीपेठ येथील रहिवासी मंजुळाबाई चिरकुटराव जिभकाटे (६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ९ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. रंजना लांजेवारफोटो - स्कॅनजयभीमनगर येथील रहिवासी रंजना लांजेवार (५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बेबीनंदा माडवीफोटो - स्कॅनसृष्टीलॉन जवळ, अमरावती रोड येथील रहिवासी बेबीनंदा बलराज माडवी (६३) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. कविता शुक्लाफोटो - स्कॅनज्ञानेश्वर सोसायटी, मानकापूर येथील रहिवासी कविता शुक्ला (७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता जरीपटका कब्रस्थानात अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात तीन मुली, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. शोभा पुरोहितडागा लेआऊट, अंबाझरी रोड येथील रहिवासी, ॲड. श्रीधर पुरोहित यांची आई शोभा पुरोहित (८३) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. अण्णाजी वाठोडकरफोटो - स्कॅनन्यू बिडीपेठ येथील अण्णाजी मारोतराव वाठोडकर (८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यापश्चात पत्नी, पाच मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.