निधन वार्ता
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:46+5:302015-09-03T23:05:46+5:30
आशालता मम्मा

निधन वार्ता
आ ालता मम्मासोलापूर : येथील जुना एम्प्लॉयमेंट चौकातील रहिवासी आशालता आण्णाराव मम्मा (कोनापुरे) यांचे वयाच्या 70 व्या वर्षी गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी 11 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.फोटो - 03 एचआर34