निधन वार्ता

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:07+5:302015-08-14T22:54:07+5:30

रंगनाथ नागरे

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

गनाथ नागरे
नाशिक : येवला तालुक्यातील खिर्डीसाठे (नागरे वस्ती) येथील रहिवासी व सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ भागुजी नागरे (८५) यांचे निधन झाले़ त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी असा परिवार आहे़ सेवानिवृत्त पोलीस हवालदार केशव नागरे यांचे ते वडील होत़
फोटो नाही़

Web Title: Death Talk