निधन वार्ता

By Admin | Updated: August 11, 2015 23:45 IST2015-08-11T23:45:12+5:302015-08-11T23:45:12+5:30

मधुकर इलमकर

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

ुकर इलमकर
इंदोरा येथील मधुकर दशरथ इलमकर(५९)यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
श्रीचंद देवानी
जरीपटका येथील श्रीचंद अर्जुनदास देवानी(६०)यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
इंदूबाई नागपुरे
दुर्गानगर येथील इंदूबाई जीवनाथ नागपुरे(६२)यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
साधना धारिया
शांतिनगर येथील साधना प्रेमचंद धारिया यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
उषाबाई कोवे
सर्वस्वीनगर येथील उषाबाई श्रीहरी कोवे(६२)यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राजेंद्रप्रसाद गुप्ता
एकतानगर येथील राजेंद्रप्रसाद सुखदेवप्रसाद गुप्ता(६४)यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मालू घुबे
चिटणवीसनगर येथील मालू आनंदराव घुबे(५०)यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
चंदाबाई सोरते
जुनी मंगळवारी येथील चंदाबाई राजेश सोरते(३२)यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विमल बोंद्रे
हुडकेश्वर येथील विमल बळीराम बोंद्रे(७०)यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नामदेवराव खानोरकर
ईश्वरनगर येथील नामदेवराव वडगुजी खानोरकर(७५)यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लता भोयर
वाठोडा ले-आऊट येथील लता अशोक भोयर(४७)यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
जमुनाबाई निखारे
नाईक तलाव येथील जमुनाबाई शंकरराव निखारे(६९)यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शालिनी आदमने
जुना नंदनवन येथील शालिनी श्रीकृष्ण आदमने(७४)यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राजेश खुराणा
गरोबा मैदान येथील राजेश देशराज खुराणा(४३)यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नारायण जगन्नाथ
मानकापूर येथील नारायण जगन्नाथ (७३) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रामअवध मिश्रा
पोलिस लाईन टाकळी येथील रामअवध किशोर मिश्रा(४२)यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मीराबाई अलोणे
चक्रधरनगर येथील मीराबाई रामकिसन अलोणे(६०)यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लीलाबाई वनाळकर
अयोध्यानगर येथील लीलाबाई कालिदास वनाळकर(९०)यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मनीषा हेलवतकर
अयोध्यानगर येथील मनीषा अरुणराव हेलवतकर(४०)यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अशोक दारुडकर
सुदर्शननगर येथील अशोक शेषराव दारुडकर(६३)यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Death Talk