निधन वार्ता

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:04+5:302015-08-11T23:16:04+5:30

प्रमिला भैसारे

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

रमिला भैसारे
फोटो - स्कॅन
कल्पना नगर, नारी, रिंग रोड येथील रहिवासी प्रमिला जितेंद्र भैसारे (४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
केशव चापले
फोटो - स्कॅन
जुनी मंगळवारी, जगन्नाथ स्वामी मंदिर रोड, रामपेठ येथील रहिवासी केशव महादेव चापले (७५) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून गंगाबाई घाटावर जाईल.
छवी भट्टाचार्य
फोटो - व्हीएसएस : ११ निधन
हजारीपहाड येथील रहिवासी छवी स्नेहामॉय भट्टाचार्य (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांता लेंगुरे
सुभाननगर येथील शांता तुकाराम लेंगुरे (८५) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकाश व्यवहारे
प्रतापनगर येथील प्रकाश श्रीधरराव व्यवहारे (६९) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गायत्री चिधये
उज्वलनगर येथील गायत्री नीळकंठ चिधये (६५) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अहल्या बारई
तेलीपुरा, छावणी येथील अहल्या दशरथ बारई (८८) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्या चौधरी
झिंगाबाई टाकळी येथील विद्या चौधरी (६७) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवकुमारी शाहू
वृंदावननगर येथील देवकुमारी दुखीराम शाहू (६६) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनिता ठाकूर
आनंदनगर येथील सुनिता जनार्दन ठाकूर (२७) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेश बोपचे
नारी येथील राजेश हागलाल बोपचे (५०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागोराव पराते
वनदेवीनगर येथील नागोराव चिंतामण पराते (५०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रोशन बक्सरे
नवा नकाशा येथील रोशन रमेश बक्सरे (४०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विकास बागडे
इंदोरा येथील विकास माधव बागडे (५५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नत्थुजी मेश्राम
सिद्धार्थनगर येथील नत्थुजी गणपत मेश्राम (७२) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
करुणा फाले
नवानकाशा येथील करुणा ओमकंठ फाले (५२) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Death Talk