निधन वार्ता

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:35+5:302015-07-10T23:13:35+5:30

यमुनाबाई पाटील

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

ुनाबाई पाटील
फोटो - स्कॅन
आनंदनगर, सीताबर्डी येथील यमुनाबाई तुळशीराम पाटील (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११.३० वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
मालती सूर्यवंशी
फोटो - रॅप
बरबटे चौक, लकडगंज येथील रहिवासी मालती सूर्यवंशी (८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नारायण मेश्राम
फोटो - स्कॅन
टेकानाका, संन्यालनगर येथील नारायण मेश्राम (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नारायण मेश्राम
चॉक्स कॉलनी येथील नारायण मेश्राम (८६) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमलाबाई धोटे
आंधरी-माजरी येथील कमलाबाई लक्ष्मण धोटे (७५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जगमोहनलाल गुप्ता
मिसाळ लेआऊट येथील जगमोहनलाल बाकुलाल गुप्ता (८०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सीताबाई पाटील
चंद्रमणीनगर येथील सीताबाई कोदुराम पाटील (८०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राधिका भांडवलकर
गणेशपेठ येथील राधिका नामदेव भांडवलकर (८०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जगन्नाथ सांगोळकर
संत्रा मार्केट येथील जगन्नाथ सांगोळकर (६५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गिरीजाबाई चौधरी
विश्वकर्मानगर येथील गिरीजाबाई सत्यपालसिंग चौधरी (९०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
शांता वासनिक
सीताबर्डी येथील शांता पतीराम वासनिक (६१) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शैलजा जोशी
सीताबर्डी येथील शैलजा यशवंत जोशी (७८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोहर नागरीकर
नंदनवन येथील मनोहर गोपाळराव नागरीकर (६२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशाल चाचेरकर
भवानीनगर येथील विशाल पांडुरंग चाचेरकर (५०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कौशल्या शेंडे
बारसेनगर येथील कौशल्या एकनाथ शेंडे (७५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.