निधन वार्ता
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30
केशरबाई बोडखे

निधन वार्ता
क शरबाई बोडखेगंगापूर : तालुक्यातील बगडी येथील केशरबाई बाबुराव बोडखे (वय ७० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असून, खरेदी-विक्री संघाचे व्हा. चेअरमन शिवाजी बोडखे यांच्या त्या मातोश्री होत.भाऊसाहेब म्हसरूपगंगापूर : शहरातील लक्ष्मी कॉलनीतील भाऊसाहेब सखाराम म्हसरूप (वय ६३ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.