निधन वार्ता
By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:03+5:302014-12-02T00:36:03+5:30
पुंजाजी नवले

निधन वार्ता
प ंजाजी नवलेअकोले : जुन्या पिढीतील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते इंदोरीचे माजी सरपंच व विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष पुंजाजी रामजी नवले यांचे (वय ९१) वृद्धापकाळाने निधन झाले.५३ वर्षे त्यांनी पंडित नेहरूंची आठवण जपली. अकोले तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक घडामोडीत त्यांचा मोठा वाटा होता. इंदोरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुले, सहा मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.फोटो -०१नवले--------कौसल्याबाई शिंदेअकोले : कौसल्याबाई नामदेव शिंदे (वय ७५, रा. धामणगाव आवारी) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद शिंदे, शिक्षक संघटनेचे नेते संजय शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या त्या भगिनी होत्या. फोटो ृ- ०१ शिंदेरामनाथ काळेलोणी : गोगलगाव (ता. राहाता) येथील रामनाथ कुंडलिक काळे (वय ७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. फोटो ०१काळे