निधन वार्ता

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:21+5:302015-02-06T22:35:21+5:30

सुभद्रा वाकडे

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

भद्रा वाकडे
फोटो - स्कॅन
भोले नगर येथील सुभद्रा कृष्णराव वाकडे (६९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
दिनेश जोगानी
फोटो - स्कॅन
लक्ष्मीनगर येथील रहिवासी दिनेश हरिनारायण जोगानी यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया कर्मचारी युनियनचे माजी महासचिव होते.
भास्कर दंताळे
टेलिकॉम कॉलनी, प्रतापनगर येथील भास्कर लक्ष्मण दंताळे (८३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
केशव कुकडे
नवनिर्माण सोसायटी, प्रतापनगर येथील केशव गोविंदराव कुकडे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवाकर पांडे
श्रीरामनगर, वर्धा रोड येथील रहिवासी दिवाकर जनार्धन पांडे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रवींद्र पाटील
पाटील लेआऊट, भामटी येथील रवींद्र भास्कर पाटील (३६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यादव नेवासकर
न्यू स्नेहनगर, वर्धा रोड येथील रहिवासी यादव श्यामराव नेवासकर (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरुण वाठ
तुकारामनगर येथील अरुण रामकृष्ण वाठ (४७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवकी थापा
सेमिनरी हिल्स येथील देवकी भीमसिंग थापा (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिबल घराळे
पांढराबोडी येथील शिबल श्यामराव घराळे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राहुल सेलोटे
गोपालनगर येथील राहुल कैलास सेलोटे (२७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भागीरथी बांते
पांढराबोडी येथील भागीरथी दौलत बांते (७९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरला ढोबळे
भरतनगर येथील सरला बाबुराव ढोबळे (८१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनंत देशपांडे
प्रतापनगर येथील अनंत रामराव देशपांडे (९८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.