निधन वार्ता
By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:29+5:302014-12-28T23:40:29+5:30
अनिल सालवणकर

निधन वार्ता
अ िल सालवणकरफोटो - स्कॅनकबीरनगर, नारी रोड येथील रहिवासी अनिल अर्जुन सालवणकर (५१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मनोहर ठेमदेवफोटो - स्कॅननागोबा गल्ली, बडकस चौक येथील रहिवासी मनोहर बाळकृष्ण ठेमदेव (९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात तीन मुले, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. प्रभावती बोरीकरफोटो - स्कॅनबोरीकर वाडा, गोळीबार चौक येथील रहिवासी प्रभावती गोपाळराव बोरीकर (६५) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून गंगाबाई घाटावर जाईल. आनंद बापटफोटो - स्कॅनश्रीकृष्ण भवन, गिरीपेठ येथील रहिवासी आनंद गजानन बापट (५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. श्रीकांत क्षीरसागर फोटो - स्कॅनसुरेंद्रनगर येथील रहिवासी, रेल्वे एम्प्लॉईज हाऊसिंग सोसायटीचे सचिव श्रीकांत गोपाळराव क्षीरसागर (५८) यांचे पुणे येथे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून अंबाझरी घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. सुखदेव नानवटेपरसोडी, वर्धा रोड येथील रहिवासी सुखदेव नानवटे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परसोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. लतिका अनवाणेफोटो - स्कॅनजुना सुभेदार लेआऊट येथील रहिवासी लतिका प्रभाकर अनवाणे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.