निधन वार्ता
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:52+5:302014-12-20T22:27:52+5:30
शांताराम मुळे

निधन वार्ता
श ंताराम मुळेराहुरी : राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते शांताराम रामचंद्र मुळे गुरूजी (वय ७६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले़ त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे़ मुक्ता ॲटोचे संचालक सुनील मुळे यांचे ते वडील होत़फोटो आहे - लक्ष्मीबाई पटारे राहुरी : वांबोरी येथील लक्ष्मीबाई विठ्ठल पटारे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले़ पटारे यांच्यामागे पती, चार मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ रामदास व बाबासाहेब पटारे यांच्या त्या मातोश्री होत़