निधन वार्ता ०१

By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:45+5:302017-01-31T02:06:45+5:30

विठाबाई कांबळे

Death Talk 01 | निधन वार्ता ०१

निधन वार्ता ०१

ठाबाई कांबळे
कोल्हापूर : आरे (ता. करवीर) येथील विठाबाई सदाशिव कांबळे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, ३ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.
----------
फोटो आहे.

Web Title: Death Talk 01