निधन : सावित्राबाई शेळके
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30
लेण्याद्री : पाडली (ता. जुन्नर) येथील ज्येष्ठ महिला सावित्राबाई दत्तात्रय शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी व नातवंडे, असा परिवार आहे. वाहतूक व्यावसायिक दीपक शेळके यांच्या त्या मातोश्री होत.

निधन : सावित्राबाई शेळके
ल ण्याद्री : पाडली (ता. जुन्नर) येथील ज्येष्ठ महिला सावित्राबाई दत्तात्रय शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी व नातवंडे, असा परिवार आहे. वाहतूक व्यावसायिक दीपक शेळके यांच्या त्या मातोश्री होत.०००