निधन वार्ता - फोटो आहे.

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:36+5:302016-04-26T00:16:36+5:30

निधन वार्ता - फोटो आहे.

Death - Photo | निधन वार्ता - फोटो आहे.

निधन वार्ता - फोटो आहे.

धन वार्ता - फोटो आहे.
दामोधर हरणे
खंडाळा : वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथील ज्येष्ठ नागरिक व शंकर स्वामी संस्थानचे मृदंगाचार्य दामोधर शंकर हरणे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
-------------------
निधन वार्ता - फोटो आहे.
साहेबराव कदम
खंडाळा : वैजापूर तालुक्यातील बिलोणी येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव विश्वनाथ कदम (५५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले, सुना, २ भाऊ, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
--------------
निधन वार्ता - फोटो आहे.
गणपत चव्हाण
जेहूर : मुंगसापूर (जेहूर) येथील रहिवासी गणपत तुकाराम चव्हाण यांचे शनिवारी (दि.२३) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते कन्नड सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते. माजी उपसरपंच भगवान चव्हाण यांचे ते वडील होत.
----------------

Web Title: Death - Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.