निधन - जोड - जोड
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
शेषराव भांगे
निधन - जोड - जोड
शेषराव भांगेफोटो - स्कॅनशेषराव गंगाधर भांगे (६०) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल. परमजीतसिंग कलसीफोटो - स्कॅनगुरुनानकपुरा येथील परमजीतसिंग कलसी (५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी ४ वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.