निधन - जोड - जोड

By Admin | Updated: September 4, 2015 22:45 IST2015-09-04T22:45:00+5:302015-09-04T22:45:00+5:30

विशालनाथ गुप्ता

Death - Pair - Pair | निधन - जोड - जोड

निधन - जोड - जोड

शालनाथ गुप्ता
फोटो - रॅप
जुना बगडगंज, टेलिफोन एक्चेंज चौक येथील रहिवासी विशालनाथ बिंदेश्वरीप्रसाद गुप्ता (८३) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार शनिवारी दुपारी १ वाजता गांगाबाई घाटावर होईल.
ज्ञानेश्वर वानखेडे
शिक्षक कॉलनी, पिंपळा रोड येथील रहिवासी ज्ञानेश्वर विठ्ठलराव वानखेडे (६४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाटावर होईल.

Web Title: Death - Pair - Pair