निधन - जोड - जोड
By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:33+5:302015-08-22T00:43:33+5:30
सावित्री गुरनानी

निधन - जोड - जोड
स वित्री गुरनानीजरीपटका येथील सावित्री नारायणदास गुरनानी (७४) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोतीराम उदासीजरीपटका येथील मोतीराम उदासी (७२) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शकुंतला सांगोळकर कृषीनगर येथील शकुंतला किशोर सांगोळकर (६१) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश बघेलटिमकी येथील सुरेश मूलचंद बघेल (५०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घनश्याम तेलंग वडाळी, अमरावती येथील घनश्याम सुखोबा तेलंग (६२) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.