निधन - जोड - जोड
By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:43+5:302015-02-18T23:53:43+5:30
देवीदास मेश्राम

निधन - जोड - जोड
द वीदास मेश्रामफोटो - स्कॅनसिव्हिल लाईन येथील देवीदास मारोती मेश्राम (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. वीणा कोलवाडकर शुभम टॉवर्स, अजनी चौक येथील रहिवासी डॉ. वीणा सुधाकर कोलवाडकर यांचे अंदमान येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी १२ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.