रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:16+5:302014-12-16T23:44:16+5:30
नागपूर : सोमवारी रात्री ६.३० च्या सुमारास चिंचभवन रेल्वे पुलाखाली रेल्वेची धडक बसल्याने एका व्यक्तीचा करुण अंत झाला. हा अपघात आहे की आत्महत्या ते स्पष्ट झाले नाही. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ६० वर्षे असून, त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सोनेगाव पोलीस करीत आहेत.

रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
न गपूर : सोमवारी रात्री ६.३० च्या सुमारास चिंचभवन रेल्वे पुलाखाली रेल्वेची धडक बसल्याने एका व्यक्तीचा करुण अंत झाला. हा अपघात आहे की आत्महत्या ते स्पष्ट झाले नाही. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ६० वर्षे असून, त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सोनेगाव पोलीस करीत आहेत. ---