भुसावळ गोळीबारातील एका जखमीचा अखेर मृत्यू
By Admin | Updated: December 19, 2015 00:19 IST2015-12-19T00:19:36+5:302015-12-19T00:19:36+5:30
जळगाव : भुसावळ येथे गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील जखमी नंदू चावरिया या जखमीचा शुक्रवारी रात्री साडेसात ते पावणे आठ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यासह विनोद चावरिया याच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यातील विनोद चावरियाची प्रकृती स्थिर आहे.

भुसावळ गोळीबारातील एका जखमीचा अखेर मृत्यू
ज गाव : भुसावळ येथे गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील जखमी नंदू चावरिया या जखमीचा शुक्रवारी रात्री साडेसात ते पावणे आठ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यासह विनोद चावरिया याच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यातील विनोद चावरियाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, नंदू चावरिया याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री पावणे दहा वाजता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. शनिवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.