निधन वार्ता....
By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:58+5:302014-12-19T22:56:58+5:30
किसनाबाई धांडे

निधन वार्ता....
क सनाबाई धांडेखात : स्थानिक रहिवासी किसनाबाई सोमाजी धांडे (७०) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ९ वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात पती, चार मुले, मुलगी असा आप्तपरिवार आहे....सीताबाई धांडेतारसा : स्थानिक ज्वाईंट येथील रहिवासी सीता रामाजी धांडे (९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, सुना, नातवंड असा आप्तपरिवार आहे.