निधन वार्ता (बन्सीलाल दगडे)
By Admin | Updated: June 1, 2014 23:32 IST2014-06-01T23:32:02+5:302014-06-01T23:32:02+5:30
बन्सीलाल दगडे

निधन वार्ता (बन्सीलाल दगडे)
ब ्सीलाल दगडेनाशिक : नवीन सिडकोतील गणेश चौक येथील प्रसिद्ध व्यापारी बन्सीलाल केशरचंदजी दगडे (जैन) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, दोन भाऊ, भावजई व बहीण, नात असा परिवार आहे.