निधन वार्ता : मंडूबाई काळे
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:08+5:302015-04-04T01:55:08+5:30
न्हावरे : येथील वारकरी संप्रदायाच्या मंडूबाई बाबूराव काळे (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांच्या त्या आजी होत, तर अजित विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे यांच्या त्या मातोश्री होत.

निधन वार्ता : मंडूबाई काळे
न हावरे : येथील वारकरी संप्रदायाच्या मंडूबाई बाबूराव काळे (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांच्या त्या आजी होत, तर अजित विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे यांच्या त्या मातोश्री होत. फोटो ओळ : मंडूबाई काळे