महादेव जमादार यांचा मृत्यू
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30
सोलापूर: जिल्हा परिषद समाजकल्याण खात्यातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी महादेव धानप्पा जमादार (वय ५९, रा़ मुस्ती, द़ सोलापूर) यांचा रविवारी दुपारी पुण्यात मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे़ सोमवारी सकाळी १० वाजता मुस्ती येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे़

महादेव जमादार यांचा मृत्यू
स लापूर: जिल्हा परिषद समाजकल्याण खात्यातील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी महादेव धानप्पा जमादार (वय ५९, रा़ मुस्ती, द़ सोलापूर) यांचा रविवारी दुपारी पुण्यात मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे़ सोमवारी सकाळी १० वाजता मुस्ती येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे़ सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात वसतिगृह घोटाळा उघड झाला असून, महादेव जमादार हे त्यात संशयित आरोपी आहेत ़ गेली काही दिवस ते मानसिक तणावाखाली होते़ जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली असलेल्या समाजकल्याणच्या वसतिगृहात घोटाळा असल्याचे उघड झाले आहे़ वसतिगृहाची मान्यता, मुलांची संख्या यामध्ये अनेक संस्था अडकल्या आहेत़ बर्याच फायली जमादार यांच्या ताब्यात होत्या़ त्यामुळे जिल्ातील सर्व वसतिगृहांची तपासणी सीईओ अरुण डोंगरे यांनी करण्याचे आदेश दिले आहेत़ अद्याप घोटाळ्याचा आकडा चौकशी पूर्ण झालेली नसतानाच जमादार यांचे निधन झाले आहे़ शासनाच्या समाजकल्याण विभागातील शिष्यवृत्ती घोटाळा उघड झाला असून तेथील प्रमुख आरोपी अंगद मुकटे यांनी आत्महत्या केली तर जि़प़ समाजकल्याण घोटाळ्यातील जमादार मृत्युमुखी पडले, त्यामुळे समाजकल्याण विभाग चांगलेच चर्चेत आले आहे़