निधनजोड
By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:22+5:302014-12-28T23:40:22+5:30
श्रीकांत देशपांडे

निधनजोड
श रीकांत देशपांडे(फोटो आहे- रॅपमध्ये)धरमपेठ महाविद्यालयातील निवृत्त राज्यशास्त्र विभागप्रमुख श्रीकांत देशपांडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.