शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

शेतकऱ्याचा मृत्यू; गुन्हे दाखल करा; दोषींवर कारवाईची आंदोलकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 04:28 IST

मयत शेतकरी हे लुधियानाच्या खटरा गावचे होते. रविवारी सायंकाळी ते खाली कोसळले

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन सुरु असताना गज्जन सिंग (५५) या शेतकऱ्याचा रविवारी रात्री मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, आंदोलनादरम्यान हरियाणा सरकारकडून पाण्याचा मारा केला जात होता. त्यामुळेच गज्जन सिंग यांचा मृत्यू झाला आहे.

मयत शेतकरी हे लुधियानाच्या खटरा गावचे होते. रविवारी सायंकाळी ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह बहादूरगडच्या जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. गज्जन सिंग यांचे पुतणे हरदीप सिंग हे सोमवारी बहादूरगडमध्ये पोहचले. ते म्हणाले की, या घटनेसाठी हरियाणा आणि केंद्र सरकार जबाबदार आहे. वारंवार ओले झाल्यामुळे माझे काका आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी नेत्यांनी मृतावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी हरियाणातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी