वृद्धाचा जळाल्याने मृत्यू

By Admin | Updated: May 6, 2014 22:07 IST2014-05-06T22:07:26+5:302014-05-06T22:07:26+5:30

अकोला: जळाल्याने ६0 वर्षीय वृद्धाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गंत येणार्‍या मादाकाशी गावातील संपत नारायण वाठोरे (६0) हे गंभीररीत्या जळाल्याने त्यांना सोमवारी उशिरा रात्री सवार्ेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाठोरे हे ९0 टक्के जळाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Death due to old age | वृद्धाचा जळाल्याने मृत्यू

वृद्धाचा जळाल्याने मृत्यू

ोला: जळाल्याने ६0 वर्षीय वृद्धाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गंत येणार्‍या मादाकाशी गावातील संपत नारायण वाठोरे (६0) हे गंभीररीत्या जळाल्याने त्यांना सोमवारी उशिरा रात्री सवार्ेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाठोरे हे ९0 टक्के जळाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: Death due to old age