पाय घसरून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:04+5:302015-02-11T00:33:04+5:30
पाय घसरून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू

पाय घसरून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू
प य घसरून गंभीर जखमी झाल्याने मृत्यूनागपूर : घरी पायऱ्यांवरून घसरून गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. हनुमाननगर येथील रहिवासी नवलकिशोर नानकराम खंडेलवाल (७७) हे आपल्या घरी पायरीवरून पाय घसरल्याने खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सेंटर पॉईंट रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे ५.५० वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.