भाजलेल्या महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:36+5:302014-12-18T22:39:36+5:30
नागपूर : जरीपटक्यातील म्हसाळा टोळी येथील रमा राजेश पुराम (वय ३०) या महिलेचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. ११ डिसेंबरला ती भाजली होती. तिला मेयोत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज सकाळी ६ च्या सुमारास डॉक्टरांनी रमाला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

भाजलेल्या महिलेचा मृत्यू
न गपूर : जरीपटक्यातील म्हसाळा टोळी येथील रमा राजेश पुराम (वय ३०) या महिलेचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. ११ डिसेंबरला ती भाजली होती. तिला मेयोत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज सकाळी ६ च्या सुमारास डॉक्टरांनी रमाला मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.----