निधन वार्ता चावदस पाटील आज अंत्ययात्रा
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:37+5:302015-08-26T23:32:37+5:30

निधन वार्ता चावदस पाटील आज अंत्ययात्रा
>जामनेर : शहरातील सानेगुरुजी कॉलनी येथील चावदस बाबुराव पाटील (ममुराबादकर) (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते दूरसंचार सहायक आर.सी.पाटील यांचे वडील होत. चावदस पाटील यांची अंत्ययात्रा उद्या (दि.२७) रोजी राहत्या घरापासून निघणार आहे. (वार्ताहर) (फोटो नेटवरून)