निधनवार्ता जोड

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:57+5:302015-02-21T00:49:57+5:30

शेख इस्माईल शेख इब्राहीम

Death Addiction | निधनवार्ता जोड

निधनवार्ता जोड

ख इस्माईल शेख इब्राहीम
ताजनगर टेका येथील रहिवासी शेख इस्माईल शेख इब्राहीम (९०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दौलतराव मेश्राम
चंदननगर येथील रहिवासी दौलतराव तुकाराम मेश्राम (७२) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नंदकिशोर ठाकूर
नवीन बाबुळखेडा येथील रहिवासी नंदकिशोर दर्शनसिंग ठाकूर (५८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा कडू
भवानीनगर पारडी येथील रहिवासी पुष्पा जागेश्वर कडू (५१) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजाराम गोईनवार
अंबेनगर पारडी येथील रहिवासी राजाराम गणपत गोईनवार (६०) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चमनलाल पंधराम
जगदीशनगर येथील रहिवासी चमनलाल आसाराम पंधराम (४५) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शामराव शेंडे
झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी शामराव चिंतामण शेंडे यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभान शेंडे
रामनगर येथील रहिवासी चंद्रभान दौलतराव शेंडे (८२) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यादवराव आत्राम
फुटाळा येथील रहिवासी यादवराव सीताराम आत्राम (६९) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीराबाई गीते
दुर्गानगर मानेवाडा रोड येथील रहिवासी मीराबाई नागोराव गीते (५५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लेखराज दमाह
ओमकारनगर येथील रहिवासी लेखराज देवीलाल दमाह (४३) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वताबाई रामटेके
भीमनगर येथील रहिवासी पार्वताबाई कवडु रामटेके (७५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनाबाई टेंभरे
चंद्रमणीनगर येथील रहिवासी सोनाबाई कचरुजी टेंभरे (८०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील कौटकर
विश्वकर्मानगर येथील रहिवासी सुनील कृष्णराव कौटकर (४४) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय तायवाडे
विठ्ठलनगर येथील रहिवासी विजय केशव तायवाडे (५०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मदन कणसे
मुद्रानगर, मानेवाडा बेसा रोड रहिवासी मदन गोविंद कणसे (५८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.