निधनवार्ता २

By Admin | Updated: August 11, 2015 23:45 IST2015-08-11T23:45:09+5:302015-08-11T23:45:09+5:30

सोमाजी मडावी

Death 2 | निधनवार्ता २

निधनवार्ता २

माजी मडावी
श्यामनगर येथील सोमाजी लाठी मडावी(८५)यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कृष्णदास पाकमोडे
रामदासपेठ येथील कृष्णदास तुकाराम पाकमोडे(८२)यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शालिकराम कांबळे
सीताबर्डी येथील शालिकराम झिंगरुजी कांबळे(४०)यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
चंपालाल चौरसिया
इंदिरानगर येथील चंपालाल शंकरलाल चौरसिया(८६)यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अभिजित रावळे
चंद्रमणीनगर येथील अभिजित राहुल रावळे(३२)यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Death 2