निधन वार्ता 02-जाहिरात विभाग

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:15+5:302014-12-20T22:28:15+5:30

सुनंदा गणेशकर

Death-02-Advertising Department | निधन वार्ता 02-जाहिरात विभाग

निधन वार्ता 02-जाहिरात विभाग

नंदा गणेशकर
कोल्हापूर : नागाळा पार्क येथील सुनंदा जगन्नाथ गणेशकर (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २२) पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.
(फोटो : २०122014-कोल-सुनंदा गणेशकर-निधन नावाने आहे)

Web Title: Death-02-Advertising Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.