शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वाती मालिवाल यांनी दहा दिवसांनंतर सोडले उपोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 15:57 IST

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना सहा महिन्यांच्या आत फाशी देण्यात यावी, अशी मागणी करत गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत असलेल्या स्वाती मालिवाल यांनी रविवारी दुपारी उपोषण सोडले.

नवी दिल्ली - अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना सहा महिन्यांच्या आत फाशी देण्यात यावी, अशी मागणी करत गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत असलेल्या स्वाती मालिवाल यांनी रविवारी दुपारी उपोषण सोडले. स्वाती यांनी छोट्या मुलींच्या हातातून फळांचा रस पिऊन उपोषणाची सांगता केली. सुरुवातीला मी एकटीच लढा देत होते. मात्र नंतर संपूर्ण देशातून मला पाठिंबा मिळाला. मला वाटते हा एक ऐतिहासिक विजय आहे, असे स्वाती मालिवाल उपोषण सोडताना म्हणाल्या.  स्वाती यांच्या उपोषणाच्या शेवटच्या दिवशी सकाळी होमहवन करण्यात आले. जैन धर्माची प्रार्थना गायली गेली. तसेच नमाजही पढण्यात आली. त्यांच्या उपोषणाच्या अखेरच्या दिवशी स्वाती यांची 90 वर्षीय आजीसुद्धा उपस्थित होती. केंद्र सरकारने शनिवारी 12 वर्षांखालील मुलीशी बलात्कार केल्यास आरोपीला फाशी देण्याच्या शिक्षेची तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्यासाठी अध्यादेश काढला होता.  त्यानंतर स्वाती यांनी आपल्या उपोषणाची सांगता करण्याची घोषणा केली होती.   

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाGovernmentसरकार