शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आता १२ नाही, तर ६ वर्षांच्या वरील मुलांनाही मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस; सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:24 IST

कोरोनाच्या नव्या लाटेच्या शक्यतेदरम्यान केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय. आता ६ ते १२ वर्षांच्या मुलांनाही कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या (Coronavirus) नव्या लाटेच्या शक्यतेदरम्यान केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता ६ ते १२ वर्षांच्या मुलांनाही कोरोना प्रतिबंधात्मक (Coronavirus Vaccine) लस देण्यात येणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं ६ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याला मंजुरी दिली आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

देशात ६ वर्षांवरील मुलांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (Covaxin), बायोलॉजिकल ई च्या कॉर्बेव्हॅक्स आणि १२ वर्षांवरील मुलांना ZycovD (जाइडस कॅडिला) या लसींच्या प्रतिबंधित आपात्कालिन वापरास मंजुरी दिली आहे. सध्या १२ ते १४ या वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स ही लस देण्यात येत आहे. १५ ते १८ या वयोगटातील मुलांचं लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्यात आलं. त्यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत आहे. ६ ते १२ वयोगटातील मुलांचे लसीकरण करताना पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी आणि नंतर पाच महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला विश्लेषणासह डेटा पुरवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. १६ मार्च रोजी या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यात आली आणि त्यानंतर १२ ते १४ वर्षांवरील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यांना कॉर्बेव्हॅक्स ही लस देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी लहान मुलांमध्येही कोरोनाच्या एसई व्हेरिअंटची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तसंच गेल्या काही आठवड्यांमध्ये मुलांमध्ये फ्लू सारखी लक्षणंही वाढल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. एक्सई हा व्हेरिअंट कोरोनाच्या अन्य व्हेरिअंट्सच्या तुलनेत अधिक वेगानं पसरत असल्याचं म्हटलं जातं. अशातच लहान मुलांचंही या व्हेरिअंटपासून संरक्षण होणं आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत