डीसी मस्ट
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30
विदर्भाच्या मागणीसाठी वकिलांची पदयात्रा

डीसी मस्ट
व दर्भाच्या मागणीसाठी वकिलांची पदयात्राफोटो - स्कॅननागपूर : वेगळे विदर्भ राज्य द्यावे, या मागणीसाठी वकिलांनी यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढून विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधले. ॲड. अजयकुमार चमेडिया यांच्या नेतृत्वाखाली २५ वकील व कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. येत्या १३ व १४ डिसेंबरला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन चिटणीस पार्कवर होणार आहे. पदयात्रेत सहभागी झालेली सर्व वकील मंडळी अधिवेशनात सहभागी होणार आहे. ही पदयात्रा गुरुवारी नागपुरात पोहचली असता, विदर्भ राज्य समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व व्ही-कनेक्टच्या वकील संघटनेने त्यांचे स्वागत केले.